अशीच माझ्या एका मैत्रिणीची गोष्ट..
इतिहासात वाचले होते की, गांधीजींचे राहणी मान अतिशय साधे होते.. ते गुडघ्यापर्यंत धोतर नेसत असत आणि वरती पंचा..
तर हिने घरी येउन बाबांना विचरले, "बाबा, गांधीजी गुडघ्या पर्यंत पंचा नेसत होते तर मग गुडघ्याच्या वरती काय नेसत होते..?" हा हा ह्ह्हा.... हे ऐकून मात्र तिच्या बाबांची पंचाईत झाली..