अनु
केस बांधायला घेतलेस ना? गझलेची जन्मकहाणी आणि अपत्य दोन्ही आवडलं. आता चांगलं बाळसं धरू दे गझल लिखाण!