संजोप राव,

बरं झालं 'चिनी कम' वर लिहिलंत ! आमचा वेळ आणि पैसा वाचला. चित्रपटाच्या नावावरूनच 'लोखंडवाला'च्या वाटेला तर जाणार नव्हतेच. पण घराच्या वाटेतच असलेल्या चित्रपटगृहात हा चित्रपट झळकत होता. पहिल्या २-४ दिवसात चित्रपटगृहाबाहेर भरपूर गर्दी होती त्यामुळे चित्रपट बरा असावा की काय अशी शंका येत होती.

छाया