हाहाहा..् हाहा... किती निरागस असतात सर्व लहानपणी नाही? आणि गोट्या , गोळ्या नेऊन देण्याचा प्रामाणिकपणाही. प्रसंग मजेशीर आहे. अनु म्हणते त्याप्रमाणे अजून व्यवस्थितपणे मांडता आला असता. प्रतिसादातील गांधीजींचा किस्साही मस्तच.
-अनामिका.