किस्सा तसा छोटासाच आहे आणि असं स्फुट लिहावं की नको असा प्रश्नही पडलेला, पण तुम्हा सर्वांच्या प्रतिसादामुळे खूप आनंद झाला.:-) मनापासून सर्वांचे आभार.
ता.क. खरं सांगू 'धन्यवाद' किंवा 'आभार'ल लिहिता उगाचच औपचारिकपणे केल्यासारखं वाटतं नाहिये ना असा विचार येतो. पण मग प्रतिसादामुळे झालेला आनंद आणि आभार कसा व्यक्त करायचा हे कळत नाही? कुणाकडे तोडगा असेल काय याचा? (कदाचित ही औपचारिकता फक्त इंग्रजांच्या भाषेलाच शोभते.त्यांच्यात आपलेपण नाहीच येत कितीही प्रयत्न केला तरी.)
-अनामिका.