आपला लेख वाचून ह. ह्. पु. झा. झकास. पुढील लेखाची (व गझलेची) वाट पाहत आहे.
ता. क. काळजी करू नका. (पहिल्या बाळंतपणाप्रमाणेच ) पहिल्या गझलेला लागणारा वेळ व वेणा अधिक असतात. पुढील प्रसुती  सुलभ होत जाते. तेव्हा, लगे रहो, अनुताई ! नाहीतरी मनोगतावरील जुने गझलकार थंडावलेत वा त्यांनी आपल्या निष्ठा  इतरत्र हलवल्या आहेत.