संजय संगवईंसारख्या झपाटलेल्यांविषयी आमच्यासारखे लोक फक्त आदर ठेवू शकतात.......अशा माणसांचे विस्मरण कधीही न होवो एवढीच प्रार्थना........

आणि मोडक.......मला पुन्हा तुम्हाला तेच विचारावंसं वाटतंय.......कुठे होतात इतके दिवस? तुमचे अनुभव आणि तुमचे आकलन शब्दबद्ध करीत राहा...म्हणजे आम्हांलाही थोडेसे कळेल....