किस्सा छानचं आहे.
पण
ह्या काळात जवळ जवळ सगळ्या पुण्यातली होतकरू शाळकरी पोरे ’रेषा मारायला’ आ.दे., रे.स्व, हु.पा., से.स. विभागात लक्षी रोडच्या आजुबजूबाजुला घुटमळायची,
हे अनावश्यक वाटले.