आवो, तुमी निस्ती दगडं मोजत बसा. या देशामंदी त्याला काय तोटा हाय व्हय? आत्ता! सग्ल्यांनीच मनावर घ्यातलेलं हाय बुडवायचं मंग काय येळ लागतो का ? आँ ?