दतारामांना आणि आपल्यालाही! 'मनोगत' वरचे पहिले स्वतंत्र लेखन (चू. भू. दे. घे.) एखाद्य पखवाजाचे कडकते पर्ण सुरु व्हावे तसे. 'शांत, स्वच्छ एकताल' वगैरे उल्लेख 'आतल्या' ओळखीचे. आता या लेखावरच्या विनायकरावांच्या प्रतिसादाची प्रतीक्षा आहे.