एका एकारांती आडनावाच्या लग्नात जेवून बाहेर पडल्यावर पुन्हा हॉटेलमध्ये जाऊन काहीतरी खावे लागले, त्याची आठवण झाली!
लेखही खुसखुशीत, व हा प्रतिसादही!
आम्ही मुंबईकर एंजॉय करतो आहोत. असेच चालूद्या!