मीराआत्या (चालेल ना?) लेख आवडला. भाग २ च्या प्रतिक्षेत आहे.
१.६१८ हा सुवर्णांक ऑप्टिमायजेशन (मराठीत काय म्हणतात ते विसरलो) मध्येप्रश्नाचा आवाका (range) कमी करण्यासाठी वापरतात.
{सुवर्ण विभाजन (golden section method) म्हणजे १ चे ०.६१८ आणि ०.३६२ या
प्रमाणात विभाजन (१/१.६१२= ०.६१२) हे सुद्धा अशा प्रकारे वापरले जाते.}
माणसात सुद्धा अशा प्रकारचे गुणधर्म (?) आढळतात असे ऐकले / वाचले आहे.
उदा. खान्द्यापासून हाताचे (पायाचे) कोपरात (ढोपरात) विभाजन ह्याच
प्रमाणात, बोटांची पेरे हि याचप्रमाणात असतात. प्राचीन ग्रीक लोकांच्या
म्हणण्यानुसार, देखणीय गोष्टी १.६१८ चा गुणधर्म (दुसरा शब्द सुचवा)
पाळतात. सुबक चेहरा सुद्धा हनुवटी ते नाक आणि नाक ते डोकं (?? वरचे एन्ड)
यात ०.६१८ पाळतात.
कोणीतरी पुष्टी द्यावी.