'लो लेव्हल' अभ्यासक्रम ही सध्याची गरज आहे. राम गणेश गडकरी यांच्या काळात अशी सोय असती तर ते 'मॅट्रीक नापास'  ऐवजी डॉक्टर (पी. एच. डी) झाले असते. पाठ्य पुस्तकाबाबतच्या मताशी मी सहमत आहे. शासनाने शालांत परीक्षेचा अभ्याक्रम केंद्रिय मंडळाच्या अभ्यासक्रमाच्या पातळीवर नेण्यास अडचण नसावी. त्याला 'उच्च पातळी' असे संबोधावे. प्रमाणपत्र देताना 'शालांत परीक्षा प्रमाणपत्र' व 'शालांत परीक्षा प्रमाणपत्र (उच्च पातळी' असे नामकरण करावे.