रम्या,गिरगांवकर आणि प्रदीप यांना प्रतिसादासाठी धन्यवाद.  अविनाश भोसले म्हणून एक बांधकाम व्यावसायिक बद्दल या आठवड्यात भरपूर माहिती मिळाली जर त्याच्या संपत्तीकडे एक मराठी माणूस म्हणून दुर्लक्ष केलं तर आपणच असे भरपूर गणेश नाईक बनवू अशी भिती वाटते.