आराधनातले कोरा कागज था ये मन मेरा . हे गाणे आहे हे.

सुंदर भाषांतर. विशेषतः
नायक : वनोवनी अद्याप कुमुदिनी होत्या उमलायच्या
नायिका : अपुल्या नजरा एकदुज्यांना होत्या बिलगायच्या

ह्या ओळी मला मुळच्या ओळींहून आवडल्या

लगे रहो.