माझ्या विनंतीला मिळालेला मान पाहून आनंद वाटला!
रचना शब्दयोजनेच्या दृष्टीने ओघवती वाटत आहे, हे निश्चित. मात्र तुलनेसाठी / सुधारणा सुचवण्यासाठी माझ्यापाशी सध्या मूळ गीत नाही.
एक शंका.
हे कुठले वृत्त आहे? त्याचे गण समजायला जरा कठीण गेले. ह्यावर जरा प्रकाश टाकलात तर बरे होईल.
आणखीही अशा रचना येऊ द्या.