मी सर्व प्रकारच्या डाळींचे वडे करते. ब्लेंडर/मिक्सर मधे डाळी वाटताना त्यात थोडे तरी पाणी घालावेच लागते, नाहीतर एकजीव वाटले जात नाही. मी खूप छोटे वडे (भज्यांसारखे) तळते.  प्रतिभाताईंचे वडे तेलात विरघळण्याचे नक्की कारण सांगता येणार नाही, बहुधा तेल चांगले तापले नसावे.

रोहिणी