रोहिणीताई,

थोडे पाणी आपण डाळ भिजवली की आपोआप येतेच, म्हणून (आणखी) पाणी न घालता, असे मी लिहिले होते.

तुम्ही म्हणता तसे तेल न तापल्यामुळे पण विरघळले असतील.  परंतु तेल जर तापले नसेल तर ते नुसते कढईच्या बुडाशी जाऊन बसतील असे मला वाटते.  वडे विरघळण्यासाठी त्यांत जास्त पाणी झाले असल्याची अधिक शक्यता वाटते.

आपल्याकडील पाककलेमध्ये निष्णात मंडळींनी आपले मत जरूर कळवावे.

कलोअ,
सुभाष