ही अवांतर शंका आहे : पाककृतीचे वर्णन करताना बहुतेक वेळा - करणे, घालणे, काढणे, लावणे, घेणे, देणे - असे `णे'कारांत शब्दप्रयोगच का होतात? त्यामागं काही खास कारण?