हा दुवा चित्त यांनी दिला होता.

दुवा कोठे दिला होता?

तुम्ही दिलेल्या दुव्यावर गाणे इतर कुठल्यातरी अक्षरवळणात येते, त्यामुळे वाचता आले नाही. प्रयत्नचालू आहेत.

साहाय्यासाठी धन्यवाद.