तुम्ही म्हणता ते बरोबर असावे. माझी 'दत्ताराम' अशी समजूत कशी झाली कोण जाणे. मग दत्तारामांनी इतर कुठल्या मराठी चित्रपटाला संगीत दिलेले आहे काय? (की ज्याच्यात आणि भाऊबीजमध्ये माझा गोंधळ व्हावा?)