मक्त्त्याविना गजल असे अधुरे जीवनगाणे
तुटता रेशम गाठी खोलवर ठेच आहे
-सोनाली जोशी
सोनालीताई,
प्रवासींची रचना सुंदर असतेच. पण आज आपली प्रतिभा प्रतिसादाच्या रुपात खूप भावली. प्रवासींनी आपल्या रचनेत मक्ता वापरला नाही हे आपण किती सहज नजरेस आणून दिलेत. सुभाष आणि प्रवासींच्या काव्यप्रतिभासहवासात आपली रचनाही आकार घेवू लागली आहे हे आम्हा मनोगतींना आनंददायीच आहे.