कथा फारच आवडली. प्रसंग वर्णन करण्याची तुमची हातोटी सुरेख आहे. कथेतला टवटवीतपणा खूप प्रसन्न करतो.