शेवट थोडासा गुंडाळल्यासारखा वाटला. पण एकंदरीत छान कथा. घटनांची व माणसांची वर्णने एकदम चपखल.