अहो इतक्या 'सरळ' प्रश्नांना उत्तर देताना तुमचं तोंड इतकं का वाकडं होतं काही कळलं नाही... [;-)]

आम्ही पुणेरी लोक 'काहिसे स्पष्टवक्ते' आणि 'मनात काही न ठेवणारे' आहोत इतकच... [;-)]

लेख वाचताना मजा आली... पहिला संवाद तर अचाट आहे!