प्राजु, विसुनाना, रोहिणी, मेघनाद सगळ्यांची उत्रे बरोबर . सगळ्यांना पैकीच्या पैकी मार्क.विसुनाना तुम्हाला सोपे वातले, पण ह्यावेळी पेपर सर्वांन अवघड गेलेला दिसतो. आता हे गाणे ओळखा.गुणगुणत भ्रमर वनात