प्रिय सर्वजण, आशुतोश हा शब्द आशुतोष असा लिहिला पाहिजे. कारण आशु = त्वरित आणि
तोष = सन्तोष = तुष्टता होय. कळावें,आपली व नेहेमीच विनम्र, मृदुला.