१.६१८ हा सुवर्णांक ऑप्टिमायजेशन (मराठीत काय म्हणतात ते विसरलो) मध्येप्रश्नाचा आवाका (range) कमी करण्यासाठी वापरतात. {सुवर्ण विभाजन (golden section method) म्हणजे १ चे ०.६१८ आणि ०.३६२ या प्रमाणात विभाजन (१/१.६१२= ०.६१२) हे सुद्धा अशा प्रकारे वापरले जाते.}
केतन,
वरील माहिती मला नवीन आहे त्याबद्दल धन्यवाद.
प्राचीन ग्रीक लोकांच्या म्हणण्यानुसार, देखणीय गोष्टी १.६१८ चा गुणधर्म (दुसरा शब्द सुचवा) पाळतात. सुबक चेहरा सुद्धा हनुवटी ते नाक आणि नाक ते डोकं (?? वरचे एन्ड) यात ०.६१८ पाळतात. कोणीतरी पुष्टी द्यावी.
फिबोनाची श्रेणी आणि सुवर्णांक याबद्दल वाचताना १.६१८ ही संख्या aesthetically correct आहे असे मीही वाचले होते पण लेखात ते नेमके या शब्दात घालण्याचे राहून गेले. बरे झाले तुम्ही हा मुद्दा काढलात.
मीरा