सर्वांना जय संयुक्त महाराष्ट्र !
कोण आहे अविनाश भोसले तर एक मराठी माणुस. बाळासाहेबांनी त्याची बाजू घेतली त्यावर केतकरांनी 'बाळ ते बाळ' (सध्या गाजत असलेला अग्रलेख) लिहुन रोखठोक उत्तर दिले. दै. सामना चे आणि लोकसत्ताचे वाचक यांच्यात तर शब्द युद्ध चालू आहे(पण त्या त्या वृत्तपत्रात).
यावर लोकसत्ताचे(रविवार,लोकरंग) प्रसिद्ध सदर 'दोन फुल एक हाफ' मध्ये तंबी दुराई यांनी जे काही लिहीले आहे त्याला उत्तर नाही.
कालच्या सामनात(उत्सव पुरवणि) तर खेडेकर काय म्हणतात ते वाचा - येथे टिचकी मारा
आपला(अस्सल मराठी भाषक)
कॉ.विकि