१६स्लाईस २ जणांना वाचून जरा हबकलेच पण शेवटची ओळ वाचल्यावर कळलं की हे जेवणाच्या ऐवजी आहे म्हणून! मलाही कडा कापलेले सँडविच आवडते. २..३.. च्या प्रतीक्षेत.