मी मनोगतीला हि तोच प्रश्न विचारू इच्छितो अविनाश भोसलेंची श्रीमंती आपल्याला खुपतेय की त्यांच्या श्रीमंतीचा मार्ग ?
मला काहीही खुपत नाही आहे. मला तर माहितही नव्हते की असा कोणी माणूस आहे, त्याने असे काही प्रकार केले आहेत.
जर चुकीच्या मार्गाने काही केले असेल तर त्याला शिक्षा झाली पाहिजे. फक्त मराठी माणूस म्हणून साथ देणे चुकीचे आहे.
माझे एवढेच म्हणणे आहे की फक्त प्रसारमाध्यमांनी एखादा मुद्दा उचलला की आपण तो वाद म्हणून उचललाच पाहिजे का?
मला वाटत प्रश्न अविनाश भोसलेंच्या श्रीमंतीचा नाही मराठी माणसांच्या दुष्टीकोनाचा आहे कर चुकवून हि आपला बॉलीवूडचा हिरो हिरोच राहतो आणि अविनाश भोसले............
पुन्हा तेच... हे फक्त प्रसारमाध्यमांनी उचलले की आपण उचलतो... बाकी आपल्याला काही देणे-घेणे नाही हीच आज वृत्ती झाली आहे.