शुभाताई,

मजा आली तुमची विदर्भातली मराठी वाचून! येथे आमचे मित्र-मैत्रिणी नागपुर चे आणि चंद्रपूर भागातले आहेत. त्यांच्या तोंडी ही भाषा ऐकतो आणि माझे लहानपण विदर्भातील शेजार्यांमध्ये गेले आहे. त्यामूळे ही भाषा ओळखीची आणि खुप आवडीची आहे. तुम्ही जरी आता कोकणस्थ असलात (?) तरी विदर्भातली भाषा बोलणे सोडु नका!

आमच्या इथल्या मित्र-मैत्रिणींना तुमचा किस्सा सांगते!

- अनुपमा