अनुपमा,
तुम्ही जरी आता कोकणस्थ असलात (?) तरी विदर्भातली भाषा बोलणे सोडु नका! हा तुमचा सल्ला आवडला. मला स्वत:ला मी विदर्भीय असल्याचा अभिमान आहे. संत गजानन महाराज, संत गोमाजी महाराज, संत गाडगे महाराज अश्या संतांचे कार्यक्षेत्र असलेल्या आणि काळीभोर सुपीक जमीन असलेल्या समृद्ध विदर्भाशी माझे नाते असल्याचा मला रास्त अभिमान आहे.