उलट पुण्यामुंबईपेक्षा चांगली मराठी ऐकण्याचे समाधान मात्र तेथे मिळाले.

चांगली मराठी पेक्षा नम्र मराठी म्हणणे सयुक्तिक ठरेल. विदर्भातले लोक रोखठोक आहेत. पण पुणरी लोकां सारखे तिरकस बोलताना कोणी आढळणार नाही. शिवाय इथल्या रक्तातच कष्ट उपसण्याची सवय भिनलेली आहे. त्यामुळे जिथे पुण्यामुंबई कडचे लोक थोडेसे सुद्धा सामान उचलून दमून जातील, तिथे विदर्भातला लहान मुलगा सुद्धा घरी आलेल्या पाहुण्यांचे सर्व सामान उचलण्याची तयारी दाखवेल. कदाचित तेथल्या हवामाना चा ही हा परिणाम असावा.

माझे बाबा देखील "झोपणे" ला "लेटणे" असा शब्दप्रयोग करतात.