मन्जुशा,
आंबावडी वाचून मला आईकडचे दिवस प्रखरतेने आठवले. आंब्याच्या दिवसात आईकडे कायम या वड्या असायच्याच. मला वडी प्रकरण अवघड वाटत असल्याने मी कधीच करून बघितल्या नाहीत, पण आता तुम्ही दिलेली पाककृती वाचून कराव्याश्या वाटत आहेत. सर्व वड्यांमध्ये आंबावडी ही तिच्या रंगरूपामुळे खूपच उठून दिसते. आणि हो आंबा कलर हा माझा विशेष आवडता कलर आहे.
पाककृतीबद्दल धन्यवाद.
रोहिणी