बर्मिंगहॅम पॅलेस कुठे आहे?
बकिंघम असावा. राणीचा राजवाडा. लंडनच्या मध्यात आहे. (पण संग्राहकांना हे माहित असावे. ;-) )
मराठी पोशाख घालून रस्त्यावरून फिरण्याइतपत लंडनमधील तापमान योग्य असते का?
हो. सध्या तरी आहे. गेले दोनेक आठवडे तापमान २५ च्या आसपास आहे. त्यामुळे मराठी पोशाख घालणे एकदम शक्य, सोयीचे आहे.
लंडनात रहात नसल्याने बाकी प्रश्नांची उत्तरे देता येत नाहीत. पण मराठी चित्रपट परदेशात चित्रित होतायत याचे कारण स्वस्त विमानतिकीट असावे की काय असे वाटले.