१.माझे एवढेच म्हणणे आहे की फक्त प्रसारमाध्यमांनी एखादा मुद्दा उचलला की आपण तो वाद म्हणून उचललाच पाहिजे का?
हो ते गरजेचे आहे.
मला काहीही खुपत नाही आहे. मला तर माहितही नव्हते की असा कोणी माणूस आहे, त्याने असे काही प्रकार केले आहेत. २.पुन्हा तेच... हे फक्त प्रसारमाध्यमांनी उचलले की आपण उचलतो... बाकी आपल्याला काही देणे-घेणे नाही हीच आज वृत्ती झाली आहे.
यात फायदा हा आहे की वर्तमानपत्रात ज्या गोष्टी छापून आल्या आहेत त्यापेक्षा चर्चा केल्याने वेगळा विचार वाचायला मिळतो.