विमानतळ ते राजवाडा हे अंतर १६.२ मैल आहे. चालत जाण्याची शक्यता नाही. त्या मंडळींनी आगगाडी (भुयारी) किंवा भाड्याची गाडी वापरली असणार. त्यांच्या मित्रमंडळींकडून वाहनाची सोय झाली असणार.
अर्थात खोडसाळपणे असे प्रश्न विचारणाऱ्यांना तर्कशुद्ध उत्तराची अपेक्षा नसणारच.
गुगल नकाशात तपास केल्यास ही माहिती सहज मिळेल. प्रत्यक्ष लंडनला जाण्याची जरूर नाही.
कळावे,
सुभाष