एवढे नुकसान करण्यापेक्षा आय्‌सीएस्‌ई अभ्यासक्रमासारखे मराठी शिकवणे बंद करावे, म्हणजे आत्ताच काय पण भविष्यातसुद्धा काही समस्या निर्माण होणार नाही.