मला तर कोणी नाही दिसलं.. पण योगायोगाने मागच्या आठवड्यात शिवसेनेचे उद्धव ठाकरे मात्र भेटले.. एकटेच फिरत होते वेस्टमिनिस्टरला व्हिक्टोरिया रोडवर.. अगदी सामान्य माणसागत..छान मराठीमध्ये गप्पा मारल्या..एक वेगळा अनुभव..
केशवसुमार..