वडी करायला लाडवापेक्षा जास्त साखर लागते तसेच १ वाटी दूधाबरोबर १ वाटी आंब्याचा रस पण आहे. साखर जर योग्य प्रमाणात असेल तर वडी खुटखुटीत होते.