हो. लिंग बदलतातच पण स्त्रीलिंगी करतात ती पेन, ती साबण ... मी आली होती ना किंवा मी जेवला होता ना वेगैरे जरा माझ्या कानाला अजूनही खटकतात. भाचरे म्हणजे भाचा असच मे समजत होते पण भाचरे म्हणजे दीर हे खूप उशिरा कळलं
शिवाय इथल्या रक्तातच कष्ट उपसण्याची सवय भिनलेली आहे.... ह्या विचाराशी असहमत. इथे नागपुरला तरी मजूर वर्ग छत्तिसगढी आहे. इथल्या उकाड्यामुळे लोक आळशी आहेत असं मला वाटतं म्हणून इथे म्हणावी तशी प्रगती झाली नाही.
.