भाजपने घेराव मागे घेतल्यानंतर मनसेच्या कार्यर्कत्यांनी काळपांडे यांच्या दालनात घुसून कार्यालयातील फाइल आणि कागदपत्रे अस्ताव्यस्त फेकून गोंधळ घातला!