कथा अतिशय सुंदर आहे. छान जमली आहे. या जगात दिसतं तसं नसतं हेच खरं. खूप छान. अश्याच सुंदर कथा आपण लिहाव्यात याच शुभेच्छा.