आपण या लेखात दिलेली माहिती छान व उपयुक्त आहे हे खरे परंतु ही सर्व माहिती प्रा. जयंत नारळीकर यांच्या 'गणितातील गमतीजमती' या पुस्तकातील आहे. आपण हे येथे नमूद करणे व मूळ लेखकाची या संबंधात परवानगी घेणे आवश्यक होते. आपण परवानगी घेतली असेल असे मानले तरीही आपण मूळ लेखकाचे नावही नमूद करावयास हवे. येथे 'कॉपीराईट' कायद्याचा भंग़ होऊ शकतो.
कळावे. चूक भूल द्यावी घ्यावी.