व्वा सर्वसाक्षी,

झकास. जवळ-जवळ प्रत्येकाच्या जीवनात असे अरसिक आजूबाजूला घुटमळत असतात. आपण एखाद्याचा रसभंग करीत आहोत हे त्यांना जाणवतही नसते. (मलाही माझ्या कॉमेंटस् वर लक्ष ठेवले पाहीजे.)