शेवट तसा अपेक्षित होता. (म्हणजे शब्दशः नाही पण कांहितरी अनपेक्षित घडेल असा).

एकूण कथा चांगली आहे. पण डायरेक्ट रिव्हॉल्वर वगैरे म्हणजे अति झालं. सुरक्षा व्यवस्थेचा अभाव न पटणारा. असो.

पुढील लेखांसाठी शुभेच्छा.....!