पोह्यांना २-३ दिवस कडकडीत उन दाखवावे. पोहे छान कुरकुरीत होतात.