अंडी आधी उकडून घेण्याऐवजी गरम रश्शात कच्चीच घालावीत आणि त्या रश्शातच उकडू द्यावीत. दिसायलाही छान दिसते आणि चवही सुरेख येते.