मी प्रत्येक डाळीची वेगळी अशी कांदा, लसूण, मिरची, कोथिंबीर घालून भजी करते. आज तुमच्या पद्धतीने मुगाच्या डाळीची तांदुळाचे पीठ घालून केली. छान कुरकुरीत झाली. धन्यवाद.